spot_img
spot_img
spot_img
spot_img

IPL नंतर वैभव सूर्यवंशीची विस्फोटक खेळी! चौकार | षटकारांचा पाडला पाऊस

IPL 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपली. १३ वर्षीय वैभववर राजस्थान रॉयल्सने १.१० कोटींची बोली लावली. पहिल्याच हंगामात त्याला खेळण्याची संधी मिळाली. या संधीचा त्याने पुरेपूर फायदा घेतला. या हंगामात त्याने वेगवान शतक झळकावलं. आयपीएल स्पर्धेत राडा घातल्यानंतर आता त्याने इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे.
या महिन्याच्या शेवटी भारतीय १९ वर्षांखालील संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी आणि ५ वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना २७जूनला खेळला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी मुंबईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेकडे सोपवण्यात आली आहे. आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी ही जोडी भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करताना दिसेल.

Related Articles

माजलगाव जलाशयातून अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर संयुक्त पथकाची मोठी कारवाई; ३५० मोटारी व ५० सोलर पॅनेल हटवले

बीड: दि,11: माजलगाव जलाशयातून मंगरूळ १ आणि मंगरूळ २ या ठिकाणी होत असलेल्या अवैध पाणी उपशाविरोधात १० ऑक्टोबर २०२६ रोजी प्रशासनाच्या संयुक्त पथकाकडून मोठी...

केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या सभेला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा :संभाजी गायकवाड

बीड/प्रतिनिधी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची बीड शहरात शुक्रवार दि.16 ऑक्टोबर 2026 रोजी दुपारी ठीक 4 वाजता छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण छत्रपती शिवाजी महाराज...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!